इंटरनेट वर तुमची छायाचित्रे शेअर करण्या अगोदर, त्याच्या मधून मेटाडेटा काढून तुमची गोपनीयता सावरणे!

वैशिष्ट्ये:

✔️मेटाडेटा देखावा
✔️चित्र पुर्वावलोकन
✔️मेटाडेटा काढा
✔️ साधे आणि अंतर्ज्ञान इंटरफेस
✔️एप मधून सरळ शेअर करा

अधिक शिकणे:

जेव्हाकधी तुम्ही एक चित्र घेता, प्रतिमा फाईलीत जादा मेटाडेटा जतन होतो.
जास्त स्मार्टफोन्स याबद्दलतुम्हाला माहिती देत नाही.

🕑 मेटाडेटा असा दिसू शकतो:?
कुठल्या दिवशी चित्र घेतले होते
आणि कुठल्या वेळेवर?
🗺️ आणि नेमके कुठे?
📷 कुठला कॅमेरा आणि कुठला स्मार्टफोन वापरला होता?
🔧आणि कुठले कॅमेरा सेटींग्स वापरले होते?
📝फोटोग्राफर किंवा कॅमेराचे नोट्स?
📌 जास्त आणि जास्त वारंवार, तुमच्या चित्रात नेमका GPS समन्वय देखील जतन केलेला असतो.

मेटाडेटा हा कधी कधी उपयोगी असतो - उदाहरणासाठी जेव्हा सुट्टीचे फोटो वेगळे करतात.
पण जसे तुम्ही सामाजिक माध्यमा वरून दुसऱ्यांना फोटो शेअर करतात, ही सगळी माहिती सार्वजनिकपणे स्पष्ट होते. .
डेटा जिल्हाधिकारी आणि पाठलाग करणारा मेटाडेटा मधून तुमची राहण्याची जागा किंवा काम करण्याची जागा शक्यतो हुशारिने शओधू शकतो किंवा तुमच्या रोजच्या दिनचर्या बद्दल अनुमान रेखाटू शकतो .
ट्रॅकींग सेवा जास्त व्यापक जाहिरात पार्श्वचित्र निर्मिती करू शकते आणि दुसऱ्या संघटनांना तुमचा डेटा विकू शकते.

आमच्या एप सोबत, तुम्ही सगळा तो डेटा सहजपणे बघू शकतात, तो पूर्णपणे काढू शकतात, आणि नंतर सरळ अनामिकत्व फोटो शेअर करू शकतात.
अशा तऱ्हेने तुम्ही इंटरनेटवर निनावी आनी सुरक्षित असतात, ज्या वेळी तुमचे मित्र तरीही तुमच्या मोहक मांजराची प्रशंसा करतात.
<0>आनंदी शेअरिंग! 😽